सध्या तरुणांमध्ये एकाच डान्सरची चर्चा आहे
ती म्हणजे गौतमी पाटीलच्या डान्सच्या व्हिडीओची
गौतमीला वाढदिवस, विविध कार्यक्रमांसाठी बोलावलं जातं
गौतमीच्या कार्यक्रमातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे
ज्यात गौतमीच्या डान्सच्या आधी एक नृत्यांगना डान्स करत आहे
गौतमी पाटील पेक्षा चांगला डान्स करते असं चाहत्यांनी म्हटलं आहे
पहा व्हिडीओ