गौतमी पाटीलच्या डान्सचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
महाराष्ट्रातील गौतमीचा प्रत्येक चाहता तिच्या प्रेमात पडला आहे
प्रत्येकाच्या मनात फक्त एकच नाव येते सबसे कातील गौतमी पाटील
गौतमी पाटीलने तिच्या डान्सने चाहत्यांना घायाळ केलं आहे
गौतमी पाटीलच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
सध्या गौतमीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे
पहा व्हिडीओ