मॅच बघ काय फोटो शेअर करतेय, गौतमीला चाहते असं का म्हणाले?

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

सध्या सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर आहेत

त्यातच डान्सर गौतमी पाटीलने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केलेत

गौतमी पाटीलने फोटो शेअर करताच चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

मॅच बघ काय फोटो शेअर करतेय, इकडे काय आणि तुझ काय अशा केल्या कमेंट्स

सोशल मीडियावर गौतमी तिच्या हटके डान्स आणि अदांनी चर्चेत असते

डान्स पेक्षा सध्या गौतमी पाटीलच्या फोटोंवरील कमेंट्सची जास्त चर्चा होतेय

विराट कोहली आउट होताच अनुष्का शर्माचा चेहरा उतरला, पाहा फोटो