David Beckham and Karisma Kapoor feature

करिष्मा कपूरने थेट डेव्हिड बेकहॅमला मारली मिठी

16 November 2023

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम मॅच पाहण्यासाठी मुंबईत

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम मॅच पाहण्यासाठी मुंबईत

सोनम कपूर-आनंद अहुजाने डेव्हिडसाठी आयोजित केली पार्टी

सोनम कपूर-आनंद अहुजाने डेव्हिडसाठी आयोजित केली पार्टी

डिनर पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित

डिनर पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित

डेव्हिडसोबत सेलिब्रिटींनी क्लिक केले फोटो

अर्जुन कपूरलाही फोटो काढण्याचा मोह

मात्र करिष्मा कपूरच्याच फोटोची चर्चा

भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना पाहण्यासाठी डेव्हिड मुंबईत

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा