अभिनेत्री दीपिका पादुकोण-रणवीर सिंह लवकरच बनणार आई बाबा

3 September 2024

Created By: Swati Vemul

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दीपिका देणार बाळाला जन्म

डिलिव्हरीची तारीख जवळ आली असताना दीपिकाने पोस्ट केले प्रेग्नंसीचे फोटो

प्रेग्नंसी फोटोशूटमध्ये दीपिकाने फ्लाँट केला बेबी बंप

या फोटोशूटमध्ये दीपिका-रणवीरच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येतोय

विविध आऊटफिट्समध्ये दीपिकाने केलं फोटोशूट

दीपिकाच्या बोल्ड आऊटफिट्सने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

29 फेब्रुवारी रोजी दीपिका-रणवीरने चाहत्यांना दिली गोड बातमी

काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये या दोघांनी केलं लग्न

लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका होणार आई

दीपिकाच्या प्रेग्नंसीवरून बरीच टीकासुद्धा झाली होती

टीकाकारांना दीपिकाने सडेतोड उत्तर दिल्याच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

फेक बेबी बंप म्हणणाऱ्यांना दीपिकाने उत्तर दिल्याचं चाहत्यांनी म्हटलंय.

येत्या 28 सप्टेंबरला दीपिकाची ड्यू डेट

गोऱ्या अभिनेत्रीला सावळी दाखवण्यापेक्षा..; मालिकेवर भडकले नेटकरी