ऑस्कर 2023 नंतर दीपिका प्रेजेंटर म्हणून बाफ्टा अवॉर्ड 2024  मध्ये सहभागी झाली. 

'द जोन ऑफ इंटरेस्ट' सिनेमासाठी डायरेक्टर जोनाथन ग्लेजरला 'बेस्ट फिल्म नॉट इन द इंग्लिश लॅग्वेज'चा पुरस्कार दिला.

दीपिका पादुकोणने  तिच्या बाफ्टा लूकचे  फोटो इन्स्टाग्रामवर  शेअर केलेत.

दीपिकाने या पुरस्कार सोहळ्यासाठी नसलेल्या गोल्डन साडीची  चर्चा आहे.

दीपिकाने साडीसोबत  हातात किंवा गळ्यात कुठलीही ज्वेलरी नव्हती घातली. फक्त कानात  ईयररिंग्स होत्या.

दीपिकाने खूपच लाइट मेकअप केला होता.

दीपिका पादुकोणचे साडीमधले हे फोटो  सोशल मीडियावर  व्हायरल होतायत.