26 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
2 नोव्हेबर 2024
Created By: राकेश ठाकुर
दीपिका-रणवीरने मुलीचं नाव 'दुआ' ठेवलं, कारण...
दीपिका रणवीर हे बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडपं आहे. हे दोघंही आगमी सिंघम अगेन चित्रपटच्या रिलीजसाठी चर्चेत आहेत.
दीपिका रणवीर यांच्या घरात नुकतीच एक पाहुणी आली आहे. या दोघांनी आपल्या बाळाची झलक संपूर्ण जगाला दाखवली.
रणवीर-दीपिकाने आपल्या मुलीचं नाव 'दुआ' ठेवलं आहे. त्यांनी पोस्ट करून मुलीच्या नावाबाबत सांगितलं होतं.
दीपवीरने आपल्या मुलीचं नाव दुआ ठेवण्यामागे खास कारण आहे. आता त्यांनी याबाबत स्पष्ट काय ते सांगितलं.
दुआ म्हणजे प्रार्थना.. त्यांची लहानगी प्रार्थना आणि आशीर्वादांचा परिणाम असल्याचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी या नावाची निवड केली.
दीपिकाने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. या मुलीच्या पायाचा फोटो चाहत्यांसाठी शेअर केला होता.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 2018 साली लग्न केले आणि लग्नाच्या 6 वर्षानंतर ते पालक बनले.