देवोलीना भट्टाचार्जीने 'साथ निभाना साथिया' मध्ये गोपी बहूचा रोल साकारुन फॅन्सचा मन जिंकलं होतं. 2022 साली तिने शाहनवाज शेख 
सोबत लग्न केलं.
Tv9-Marathi

देवोलीना भट्टाचार्जीने 'साथ निभाना साथिया' मध्ये गोपी बहूचा रोल साकारुन फॅन्सचा मन जिंकलं होतं. 2022 साली तिने शाहनवाज शेख  सोबत लग्न केलं.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे देवोलीना चर्चेत होती. आता ती एक मुलाची आई आहे. 2024 च्या डिसेंबर महिन्यात तिने एक मुलाला जन्म दिला.
Tv9-Marathi

दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे देवोलीना चर्चेत होती. आता ती एक मुलाची आई आहे. 2024 च्या डिसेंबर महिन्यात तिने एक मुलाला जन्म दिला.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

पती शाहनवाज सोबत ती पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये आलेली. त्यावेळी तिला मुलाच्या धर्माबद्दल विचारण्यात आलं. पारसने विचारलं, अब्दुल की राम, तुझा मुलगा मोठा होऊन काय बनणार?

हसत देवोलीना म्हणाली की, तो इंडियन होणार. संपूर्णपणे भारतीय.

हसत देवोलीना म्हणाली की, तो इंडियन होणार. संपूर्णपणे भारतीय.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

"आमच्याकडे एक सुंदर कॉन्सेप्ट आहे. लाइफस्टाइल जगण्यासाठी एक धर्म पाहिजे, पण एका मुलाला दोन्ही धर्मातून चांगल्या गोष्टी मिळत आहेत"

8th April 2025

Created By: Dinanath Parab

"तो चांगल्या गोष्टी शिकतोय, तर तो एक चांगला माणूस बनेल. माझ्यामते यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही"

8th April 2025

Created By: Dinanath Parab

धर्माबद्दल माझा मुलगा मोठा होऊन स्वत: निर्णय घेईल. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं देवोलीना म्हणाली.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

"माझ्या मुलावर मी माझा धर्म का लादू? किंवा शाहनवाजने त्याचा धर्म का लादावा? मुलगा समजणारा, विचार करणारा असेल, दोन्ही धर्मातील सुंदर तो पाहिलं"

8th April 2025

Created By: Dinanath Parab

"मी घरी पूजा करतो हे तो पाहिलं, शाहनवाज नमाज पठण करणार, मशिदीत जाणार हे तो पाहिलं" असं देवोलीना म्हणाली. 

8th April 2025

Created By: Dinanath Parab