देवोलिनाने शेअर केला पतीसोबतचे पहिला फोटो
काल देवोलिनाच्या वधू वेशातील फोटो प्रचंड व्हायरल झाले होते
त्यानंतर तिच्या लग्नाच्या फोटोंचा ट्रेंड सोशल मीडियावर होता
मात्र तो नशीब वर कोण अशीच चर्चा शेवटपर्यंत होती
त्यानंतर आता देवोलीनाने तिचा जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केल्याचे उघड केले
तसेच त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले
तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले- 'तू माझ्या वेदना आणि प्रार्थनांचे उत्तर आहेस.
तर चाहत्यांना, आम्हाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा आणि आशीर्वाद द्या. 'आय लव्ह यू शोनू, ये है तुम सबके जिजा' असही तिनं लिहलं आहे