'चेहऱ्याची वाट लावली..'; श्रद्धा कपूरच्या बोटॉक्सवर चाहते नाराज
15 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते
परंतु श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिने बोटॉक्स केल्याच्या चर्चांना उधाण आलंय
या फोटोंमध्ये श्रद्धाचा चेहरा पहिल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतोय
श्रद्धाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
बोटॉक्समुळे श्रद्धाचं नैसर्गिक सौंदर्य हरपल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे
सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग असून तिच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा