'या' मुलाला ओळखलंत का? 600 कोटी कमावणाऱ्या चित्रपटात साकारली मुख्य भूमिका
22 April 2025
Created By: Swati Vemul
हा लहान मुलगा आता बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून विकी कौशल आहे
विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाने नुकताच कमाईचा 600 कोटी रुपयांचा टप्पा पार केला
या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे
विकीने 'उरी: सर्जिकल स्ट्राइक', 'राजी', 'मसान' यांसारख्या चित्रपटांमध्येही केलंय काम
'छावा'नंतर विकीची लोकप्रियता आणखी वाढली आहे
विकीने अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न केलंय
अत्यंत खास व्यक्तीसोबत रिंकू राजगुरूची 'डिनर डेट'; आठवा फोटो तर पहाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा