हृतिकने 'हे' चित्रपट नाकारले नसते तर ..
10 January 2024
Created By : Manasi Mande
बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनचा आज वाढदिवस
अनेक सुपरहिट चित्रपट दिलेल्या हृतिकचे लाखो चाहते
मात्र त्याने काही चांगले चित्रपट नाकारल्याने झाले नुकसान
राजामौली यांनी बाहुबलीसाठी हृतिकला ऑफर दिली होती, पण त्याने तो चित्रपट नाकारला.
अभिषेक बच्चनचा सर्वात हिट चित्रपट बंटी और बबलीसाठीही हृतिकला विचारणा झाली होती.
दिल चाहता है मधील सैफचा रोल आधी हृतिकला ऑफर झाला होता, पण त्याने मल्टीस्टारर पिक्चर करण्यास नकार दिला.
मैं हू ना मधील झायेद खानच्या रोलसाठी हृतिकला विचारण्यात आले होते, हे फारच कमी लोकांना माहीत असेल.
मल्टीस्टारर पिक्चर असल्याने हृतिकने रंग दे बसंती चित्रपटही नाकारला.
शेप कायम ठेवण्यासाठी दीपिका काय खाते ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा