आयुष्यभराची 'आनंदी' साथ.. स्वानंदी - आशिष लग्नबंधनात !

26  December 2023

Created By : Manasi Mande

अभिनेत्री स्वानंदी टीकेकर - 'इंडियन आयडॉल' फेम आशिष कुलकर्णी अडकले लग्नबंधनात

थाटात पार पडला 'आनंदी' विवाह सोहळा..

जुलै महिन्यात आशिष-स्वानंदीने दिली प्रेमाची कबुली

अभिनेते उदय टीकेकर आणि विख्यात गायिका आरती अंकलीकर यांची स्वानंदी ही लेक

तर गीतकार आणि गायक आशिष मूळचा पुण्याचा, 'इंडियन आयडॉल'चं पर्व गाजवलं..

त्यांचा विवाहसोहळा थाटात पार पडला.

त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षााव

काही महिन्यांपूर्वीच पार पडला साखरपुडा