स्टार प्लस वाहिनीवर 15 जुलैपासून सुरू झाली 'दिल को तुमसे प्यार हुआ' ही मालिका

2 September 2024

Created By: Swati Vemul

मालिकेत अदिती पंडित मुख्य भूमिकेत

अभिनेत्रीचा वर्ण गोरा असून मालिकेत तिला सावळी दाखवलंय

गोऱ्या अभिनेत्रीला सावळी भूमिका देण्यावरून नेटकरी भडकले

अदितीच्या रील्स आणि फोटोंवर नेटकऱ्यांचे विविध कमेंट्स

वर्णभेदाची कथा असेल तर सावळ्या अभिनेत्रीची निवड का केली नाही, नेटकऱ्यांचा सवाल

कोणत्या दशकात जगतोय आपण? म्हणून बाहेरच्या देशात भारताला वर्णद्वेषी म्हटलं जातं, असंही नेटकरी म्हणाले

अभिनेत्रीच्या निवडीवरून नेटकऱ्यांकडून जोरदार टीका

ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरचा 'देसी' लूक पाहून नेटकरी थक्क!