लेकीचे पाय धूत अनुराग कश्यपने केलं कन्यादान, साश्रूनयनांनी जावयाला म्हणाला -
14 December 2024
Created By : Manasi Mande
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या लाडक्या लेकीचं आलियाचं 11 डिसेंबरला शेनसोबत लग्न झालं.( Photo:Instagram)
हा दिवस अनुराग कश्यपसाठी खूप इमोशनल होता. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, त्याने काही फोटोही शेअर केलेत.
या फोटोंत अनुराग आणि त्याची माजी पत्नी हे नववधू आलियाचे पाय धुताना दिसले. तर हसतमुख शेन तिच्याशेजारीच बसला होता.
आणखी एका फोटोत दोघांच्या हातात काही पानं आहेत, त्यांच्या विधींचे हे फोटो आहेत.
शेन, तिची काळजी घे .. अशी कॅप्शन लिहीत अनुरागने त्याचे इमोशन्स शेअर केलेत.
या फोटोंमधून अनुरागने माजी पत्नीचेही आभार मानले.
आलियानेही तिच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत.
रणबीर कपूर की त्याचे जिजाजी, जास्त श्रीमंत कोण ? नीतू कपूर यांचा जावई काय करतो ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा