राहुल वैद्य-दिशा परमारच्या मुलीचं बारसं; काय ठेवलं नाव?
15 November 2023
Created By: Swati Vemul
राहुल वैद्य - दिशा परमारच्या मुलीचं बारसं
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला बारसा
राहुल - दिशाने मुलीचं नाव ठेवलं 'नव्या'
20 सप्टेंबर रोजी दिशाने मुलीला दिला जन्म
गणेश चतुर्थीच्या दिवसांत घरात लक्ष्मी आल्याची भावना राहुलकडून व्यक्त
दिशा - राहुलने 16 जुलै 2021 रोजी बांधली लग्नगाठ
बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला केलं होतं प्रपोज
यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा