cropped-rashmika-sister-pic

रश्मिका मंदानाला आहे छोटी बहिणी, वयात आहे इतके अंतर

रश्मिका मंदानाला आहे छोटी बहिणी, वयात आहे इतके अंतर

25 March 2025

Created By: Aarti Borade

Tv9-Marathi
Evoto

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सध्या चर्चेत असते

rashmika-mandanna-picture-1-768x1151

सिनेमांसोबत ती खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते

rashmika-mandanna-sister-pics

रश्मिकाला छोटी बहिण आहे. ती अतिशय क्यूट आहे

रश्मिकाच्या बहिणीचे नाव शिमन आहे. ती १८ वर्षांची आहे

रश्मिका आणि तिच्या बहिणीमध्ये १० वर्षांचे अंतर आहे

रश्मिका सोशल मीडियावर बहिणीसोबतचे फोटो शेअर करत असते