सलमान खानचं खरं नाव काय ?
23 April 2024
Created By : Manasi Mande
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची सर्वत्र खूप क्रेझ. जगभरात त्याचे लाखो चाहते.
अभिनेत्याशी निगडीत या 3 गोष्टी फार कमी लोकांना माहीत असतील.
सलमानला अनेक नावं आहेत, कोणी सल्लू म्हणतं तर कोणी भाईजान.. पण या दबंग स्टारचं खरं नाव माहीत आहे का ?
सलमानचं खरं नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान आहे. पण त्याला क्वचितच कोणी अशा पूर्ण नावाने हाक मारली असेल.
सलमान अतिशय फिट आहे, तब्येतीची काळजी घेतो, नियमित व्यायमही करतो. तरी त्याला एक आजार आहे, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाच्या आजाराने तो त्रस्त.
सलमानला पेटिंग आणि स्वयंपाक करण्याची आवड आहे, हे बऱ्याच जणांना माहीत असेल. पण त्याला आणखीही एक छंद आहे.
सलमान पट्टीचा पोहोणारा असून तो चॅम्पियन स्वीमर मानला जातो. तो एवढा चांगला पोहोतो की स्विमिंगमध्येही शानदार करिअर करू शकला असता.
Salman Khan | पोट आत घ्यायला वेळ मिळाला नाही वाटतं… सलमानचं वजन पाहून चाहते हैराण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा