टायगर श्रॉफ त्यांच्या अनोख्या शरीर यष्टीमुळे अधिक चर्चेत असतो

टायगर श्रॉफ हा बॉलिवूड अभिनेता आहे

टायगर श्रॉफ हा जॉकी श्रॉफ यांचा मुलगा आहे 

टायगर श्रॉफ सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतो

टायगर श्रॉफचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत

त्याने चांगल्या चित्रपटात काम केले आहे 

त्याच्या काही भूमिका लोकांना अधिक आवडल्या देखील आहेत.