बॉलिवूड सेलिब्रिटींची 'दुर्गा पूजा'

11 October 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांनी आयोजित केली दुर्गा पूजा

या दुर्गा पुजेला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काजोलला पाहताच मारली मिठी

रणबीर कपूर-राणी मुखर्जीचा पुजेदरम्यानचा फोटो

काजोल आणि राणी दरवर्षी करतात दुर्गा पुजेचं आयोजन

'कुछ कुछ होता है'मध्ये दोघींनी केलं होतं एकत्र काम

बॉलिवूड सेलिब्रिटींनी एकत्र येत मनोभावे केली दुर्गेची पूजा

'बिग बॉस मराठी' फेम अंकिता या कलाकाराशी बांधणार लग्नगाठ?