अंबानी कुटुंबात कोणती सून सर्वाधिक शिकलेली? श्लोका की राधिका?

11 September 2024

Created By : Manasi Mande

नीता अंबानी यांच्या दोन्ही सूना नेहमीच चर्चेत असतात ( photo : Instagram)

श्लोका मेहताने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलंय

श्लोकाने न्यूजर्सीत प्रिन्स्टन विद्यापीठातून ह्यूमन सायन्समध्ये पदवी घेतलीय

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिक्समधून कायद्याची पदवी घेतलीय

राधिका मर्चंटही मुंबईतच शिकलीय

राधिकाने जॉन कॉनन आणि इकोले मोंडिएल वर्ल्ड स्कूलमधून शिक्षण घेतलंय

उच्च शिक्षणासाठी राधिका न्यूयॉर्क विद्यापीठात गेली होती

तिथे तिने पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्समधून पदवी घेतलीय

सध्या एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ती डायरेक्टर आहे.