सनी देओलची सावत्र बहिण ईशा देओलचा घटस्फोट झालाय.
वर्ष 2012 मध्ये ईशा
देओलच भरत तख्तानी
सोबत लग्न झालं होतं.
त्यांना दोन मुलं आहेत.
ईशा देओल ही धर्मेंद
यांची दुसरी पत्नी
हेमा मालिनी यांची
मुलगी आहे.
धर्मेंद्र यांचा हेमा मालिनी सोबतचा दुसरा विवाह
प्रकाश कौर
यांना मान्य नव्हता.
ईशाच्या लग्नाच्यावेळी
सनी परदेशात शूटिंग
करत होता, असं हेमा
मालिनीने सांगितलेलं.
ईशाच्या लग्नाला तिचे
भाऊ सनी देओल
आणि बॉबी देओल
उपस्थित नव्हते.
ईशाच्या लग्नाला जाऊन सनी-बॉबीला आपली
आई प्रकाश कौरला
नाराज करायच नव्हतं.
नेहमीच अशा 5 माणसांचा खिसा रिकामा असतो,
हातात टिकत नाही पैसा