ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोलिंगला वैतागून अखेर 'फँड्री' फेम शालूने घेतला मोठा निर्णय
27 April 2025
Created By: Swati Vemul
'फँड्री'मध्ये शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातने स्वीकारला ख्रिश्चन धर्म
राजेश्वरीसोबतच तिच्या कुटुंबीयांनीही केलं धर्मांतर
धर्मांतराचे फोटो पोस्ट केल्यानंतर राजेश्वरीला नेटकऱ्यांनी केलं प्रचंड ट्रोल
ट्रोलिंगना वैतागून तिने धर्मांतराचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काढून टाकले होते
आता पुन्हा एकदा ते फोटो इन्स्टाग्रामवर 'unarchive' करत राजेश्वरीने घेतला मोठा निर्णय
नेटकऱ्यांनी कमेंट्सच करू नये यासाठी तिने सर्व पोस्टवरील कमेंट केले म्यूट
आता राजेश्वरीच्या कोणत्याच पोस्टवर नेटकरी करू शकणार नाहीत कमेंट्स
संपूर्ण महाराष्ट्राची क्रश..; प्राजक्ता माळीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा