प्रियांका चोप्राकडे प्रोड्युसरने केली अशी डिमांड..

प्रियांका चोप्राकडे प्रोड्युसरने केली अशी डिमांड.. (photo : social media)

01 December 2023 

Created By : Manasi Mande

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस.

2018 साली  प्रियांका -निकने धूमधडाक्यात केला विवाह.

2018 साली  प्रियांका -निकने धूमधडाक्यात केला विवाह.

नुकताच एका प्रोड्युसरने प्रियांका चोप्राबद्दल मोठा खुलासा केला.

 नुकताच एका प्रोड्युसरने प्रियांका चोप्राबद्दल मोठा खुलासा केला.

प्रोड्युसर सुनील दर्शन यांनी तिला नाक ठीक करण्याचा सल्ला दिला होता.

मी तिला पाहिलं तेव्हा ती काही सौंदर्यवती नव्हती. पण 15 मिनिटांतच मी तिला चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला.

 तिला नाक ठीक करून घे, असा सल्ला मी दिला, असे सुनील दर्शन यांनी सांगितलं.