हृतिक रोशनला घटस्फोटासाठी 380 कोटींचा खर्च, सैफनेही दिली मोठी रक्कम, बॉलिवूडमध्ये पाच महागडे घटस्फोट
20 मार्च 202
5
Created By : मयुरी सर्जेराव
धनश्री वर्मा आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांचा अखेर घटस्फोट झाला आहे
दोघांनीही 2020 मध्ये लग्न केलं होतं. आज म्हणजे 20 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर निर्णय दिला
रिपोर्ट्सनुसार या घटस्फोटमध्ये धनश्रीने पोटगी म्हणून 4.5 कोटी घेतल्याचं म्हटलं आहे
बॉलिवूडमध्ये असे अनेक संबंध संपले आहेत. सर्वात महागडे घटस्फोट म्हणून ओळखले जातात
यामध्ये पहिले नाव आहे हृतिक रोशन आणि सुझान खान. या अभिनेत्याने वेगळे होण्यासाठी 380 कोटी रुपये दिले होते
15 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, आमिर खानने त्याची पत्नी किरण रावला घटस्फोट दिला, ज्यासाठी त्याला खूप खर्च करावा लागला
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोटही खूप महागडा मानला जातो. 2004 मध्ये त्यांनी घटस्फोटही घेतला. अभिनेत्याने तिला 50 कोटी रुपये दिले होते
करिश्मा कपूरने 2003 मध्ये संजय कपूरशी लग्न केलं. नंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी अभिनेत्रीला12 कोटी रुपयांची पोटगी मिळाली.
2017 मध्ये फरहान अख्तरने त्याची पत्नी अधुना भाबानी हिला घटस्फोट दिला. यासाठी, अभिनेत्याने पोटगी म्हणून आर्थिक मालमत्ता आणि मुंबईतील एक बंगला दिला
शाहरुखचे भाड्याचे घर आणि मन्नत किती वेगळं आहे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा