मांसाहार ? ना बाबा ना, खाणं तर सोडाच, हातही लावत नाहीत हे सेलिब्रिटी; 5 वं नाव ऐकून...
29 April 2025
Created By : Manasi Mande
बऱ्यांच सेलिब्रिटींना खाण्यापिण्याची आवड असते, अनेक जण नॉनव्हेजही आवडीने खातात, पण काही सेलिब्रिटी असेही आहेत जे नॉनव्हेजला हातही लावत नाहीत.
82 वर्षांच्या बीग बींनी स्वत:च सांगितलं होतं की त्यांनी नॉनव्हेज आणि गोड खाणं पूर्णपणे बंद केलंय.
भूमि पेडणेकर तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असते. लॉकडाऊच्या दिवसांपासून तिने नॉनव्हेज खाणं सोडलं असून ती पूर्णपणे शाकाहारी बनली आहे.
2019 साली रितेश देशमुख पूर्णपणे शाकाहारी बनला. त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलियाही कित्येक वर्षांपूर्वी वीगन खाण्यावर शिफ्ट झालीये.
सोनम कपूरदेखील नॉनव्हेजला हात लावत नाही, तिला PETA पर्सन ऑफ दि इअर हा पुरस्कारही मिळाला आहे.
मलायका अरोरानेही नॉनव्हेज सोडलंय. शाकाहारी बनल्यावर तिला तिच्या फिटनेसमध्ये खूप फरक जाणवला.
अभिनेता आर.माधवन पहिल्यापासूनच शाकाहारी आहे आणि तो सगळ्यांनाच हा सल्ला देतो. त्याचे लाखो चाहते आहेत.
पिणं तर सोडा, दारू शिवतही नाहीत बॉलिवूडचे हे स्टार्स, 6 वं नाव वाचून…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा