'छावा' ते 'छोरी 2'.. येत्या आठवड्यात OTT वर काय काय पहायला मिळणार?

'छावा' ते 'छोरी 2'.. येत्या आठवड्यात OTT वर काय काय पहायला मिळणार?

9 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज

वीकेंडला कोणता चित्रपट किंवा सीरिज पहायची ते आताच ठरवा..

वीकेंडला कोणता चित्रपट किंवा सीरिज पहायची ते आताच ठरवा..

विकी कौशलचा 'छावा' 11 एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल

विकी कौशलचा 'छावा' 11 एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल

नुसरत भरुचाचा 'छोरी 2' हा हॉरर चित्रपट 11 एप्रिल रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार स्ट्रीम

'ब्लॅक मिरर'चा सातवा सिझन 10 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार

'द लास्ट ऑफ अस'चा दुसरा सिझन 14 एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर

'द लीजेंड ऑफ हनुमान' या ॲनिमेटेड सीरिजचा सहावा सिझन 11 एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार

मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेलची बुकिंग कशी कराल? तिकिट किती?