गौतमी पाटीलच्या लावणीचा भडका 

मात्र लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती असताना तिला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे समाज माध्यमांवर चर्चा सुरू आहे

तर लावणीला गौतमी पाटीलने बदमान केल्याचा सुर देखिल समाज माध्यमांवर आहे

समाज माध्यमांमध्ये गौतमी पाटील ही डान्स रिल्ससाठी ओळखली जात होती

मात्र आता ती लावणीच्या नावावर अश्लील डान्ससाठी ओळखली जात आहे

गौतमीचे अनेक अश्लील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात

दरम्यान गौतमी पाटीलने लावणी करताना विभत्स हावभाव व अंगप्रदर्शन केल्याचा आरोप तिच्यावर होत आहे

तर लावणी सम्राज्ञी' सुरेखा पुणेकर यांनी, महाराष्ट्राची कला अश्लीलतेकडे नेण्याचं काम गौतमी करत असल्याचं म्हटलं आहे

यानंतर गौतमीने सर्वांची माफी मागितली होती. तर तिनं तिच्या पहिल्या लावणीसाठी 500 रू मानधन घेतले होतं.