लाखो दिले की धडकन, लुक पाहून चाहते म्हणाले सबसे...
12 November 2023
Created By: Soneshwar Patil
महाराष्ट्राची लाडकी डान्सर गौतमी पाटील
सोशल मीडियावर हटके डान्सने आहे चर्चेत
निळ्या रंगाच्या साडीमधील फोटो केले शेअर
या साडीमध्ये गौतमी पाटील दिसतेय खूपच सुंदर
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
इन्स्टाग्रामवर गौतमी पाटीलचे लाखो चाहते
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंह, लुक पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा