गौतमीचा फोटो पाहून चाहत्यांनी केली 'ही' मागणी, म्हणाले 2024...

22 January 2024

Created By: Soneshwar Patil

डान्सर गौतमी पाटीलने पिवळ्या ड्रेसमधील शेअर केले फोटो

तुळशीचे दर्शन घेतानाचा फोटो चाहत्यांना केला शेअर 

या फोटोंमध्ये गौतमी पाटीलने दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे फोटो तुफान व्हायरल 

फोटो पाहून चाहते म्हणाले, गौतमी तू निवडणूक लढ

सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा आहे मोठा चाहता वर्ग 

तब्बल 500 वर्षांचा संघर्षमय प्रवास, अयोध्येतील भव्य राममंदिराचा व्हिडीओ व्हायरल