Gautami Patil: लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली खणारांगोळी

14 November 2023

Created By: Soneshwar Patil

हटके डान्स आणि कातिल अदांनी गौतमी पाटील चर्चेत

धडाकेबाज डान्सर

गौतमी पाटीलने तिच्या चाहत्यांना शेअर केला दिवाळी लुक

दिवाळी लुक

निळ्या साडीमध्ये डान्सर गौतमी पाटीलने केलं स्पेशल फोटोशूट

निळी साडी 

या साडी आणि लुकमध्ये गौतमी पाटील दिसतेय खूपच सुंदर

सुंदर लुक

गौतमी पाटीलच्या डान्सचे सोशल मीडियावर लाखो चाहते 

लाखो चाहते 

गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी

मोठी गर्दी

गळ्यात नेकलेस, कपाळावर मांगटीका, भोजपुरी हॉटनेस क्वीनचा जलवा