आलं बाई दाजी माझं... नऊवारी साडी, नाकात नथ अन् गौतमीच्या नखरेल अदा, नव्या गाण्याचा नुसता...
17 May 2024
Created By: Soneshwar Patil
सध्या गौतमी पाटील तिच्या डान्ससोबत तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आहे
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे
आलं बाई दाजी माझं असं तिच्या नवीन गाण्याचं नाव आहे
सोशल मीडियावर गौतमीच्या या गाण्याने धुमाकूळ घातलाय
मोठ्या प्रमाणात तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे
तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत
कच्चा बदाम गर्लची होणाऱ्या नवऱ्यासोबत पूजा, फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा