दिवाळी पार्टीत जिनिलिया वहिनींच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

23 October 2024

Created By: Swati Vemul

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत जिनिलिया देशमुखचा खास लूक

जिनिलियाने मनिष मल्होत्रानेच डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला

लेहंग्यावरील जिनिलियाच्या 'साऊथ टच'च्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

जिनिलियाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

दरवर्षी मनिष मल्होत्राकडून दिवाळीनिमित्त आयोजित केली जाते पार्टी

या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळते

दिवाळी पार्टीतील जिनिलियाच्या या लूकची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा

'कभी हां, कभी ना'मधील ॲना आता दिसते अशी; पाहून शाहरुखही होईल थक्क!