अभिनेत्री ईशा केसकरचा हॉट लूक, फोटोंनी घातला धुमाकूळ
ईशा केसकरचा नवीन चित्रपट लवकरच भेटीला येत आहे
ईशा ही छोट्या मालिकांमधून प्रक्षेकांच्या भेटीला येत आहे
ईशाने या फोटोमध्ये ग्रे रंगाचा वन पीस घातला आहे
या फोटोमधील ईशाचे लुकने अनेकांचं लक्ष वेधलं आहे
ईशाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील कामं केलं आहे
पहा व्हिडीओ