ऐसी हरकतें लड़कों को बर्बाद करके छोड़ेगी, गोरी नागौरीच्या या डान्सवर चाहते भडकले

सोशल मीडियावर गोरी नागौरीचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे 

गोरी नागौरीच्या या डान्स व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे 

गोरी नागौरीच्या डान्स कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते

गोरी नागौरीच्या हरियाणामध्ये मोठा चाहता वर्ग आहे 

हरियाणामध्ये सपना आणि गोरी नागौरीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत 

पहा व्हिडीओ