ओटीटीवर धम्माल; इंटरनेटवर कमाल, कंगना शर्माचा सेक्सी लूक

कंगना शर्मा सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे

पडद्यावर बोल्ड सीन्स देऊन तिने प्रेक्षकांना वेड लावले आहे

आताही तिने तिचा हॉट आणि सेक्सी लूक दाखवणारे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्यामध्ये ती खूपच किलर लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये तिने गुलाबी फ्लोरल प्रिंटेड डीप नेक शॉर्ट ड्रेस घातला आहे

मोना होम डिलिव्हरी या मालिकेत कंगना इंटिमेट सीन देऊन बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत

कंगना शर्मा नेहमीच तिच्या हॉट आणि सेक्सी अवतारामुळे चर्चेत असते