Yuzvendra_Chahal_Dhanashree

हार्दिक-नताशा, चहल-धनश्री अन्.. गेल्या वर्षभरात या सेलिब्रिटींचा घटस्फोट झाला

 20 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
chahal-dhanshree-instagram_yuzi_chahal23_405793134_1379565139358213_3738270008020235260_nITG-17362

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट झाला.रिपोर्ट्सनुसार, धनश्रीने पोटगी म्हणून 4.5 कोटी घेतले आहेत

celebrity divorce bollywood

तसेच गेल्या वर्षभरात अशी अनेक सेलिब्रिटी जोडपी वेगळी झाली आहेत

a-r-rahmanITG-1742444506848

संगीतकार ए.आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये घटस्फोट घेतला

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जुलै 2024 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली

12 वर्षे एकत्र राहिल्यानंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2024 मध्ये दोघांनीही वेगळे होण्याची घोषणा केली

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट घेऊन आपले मार्ग वेगळे केले

धनुष आणि ऐश्वर्या हे दक्षिणेतील आवडते जोडपे होते. नोव्हेंबर 2024 मध्ये, दोघांच्या परस्पर संमतीने चेन्नई कुटुंब न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मान्य केला

उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांचेही लग्न 8 वर्षांनी संपुष्टात आले. या जोडप्याचे वेगळे होणे चाहत्यांसाठी धक्का होता

जयम रवीने सप्टेंबर 2024 मध्ये पत्नी आरतीपासून घटस्फोटाची घोषणा केली. आरतीनं म्हटलं होतं  की तिला घटस्फोटाची कल्पना नव्हती