हिना खानने मक्कामध्ये केला उमराह; ट्रोलर्सना वैतागून घेतला हा निर्णय

17 March 2025

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी देतेय झुंज

कॅन्सरवरील उपचारादरम्यान हिना पोहोचली मक्कामध्ये

रमजानच्या पवित्र महिन्यात हिनाने मक्कामध्ये केला उमराह

उमराहचे फोटो हिना खानने सोशल मीडियावर केले पोस्ट

मात्र या फोटोंमुळे काहींनी हिनाला केलं ट्रोल

याआधी हिना खानने सिद्धिविनायक गणपती मंदिराला दिली होती भेट

आधी मंदिर आणि आता मक्का.. यावरून नेटकऱ्यांनी हिनावर केली टीका

या टीकेला वैतागून हिनाने तिच्या पोस्टवरील कमेंट्स सेक्शन केलं बंद

हिना खान गेल्या काही वर्षांपासून रॉकी जयस्वालला डेट करतेय

हिना मुस्लीम तर रॉकी हिंदू असल्याने त्यावरूनही काही नेटकऱ्यांनी निशाणा साधला

आता उमराह करतेय पण लग्न कोणत्या धर्मात करणार.. असा खोचक सवाल ट्रोलर्सनी केला

ट्रोलर्सना दुर्लक्ष करण्यासाठी हिनाने थेट कमेंट्स केले बंद

"जुही बब्बरसोबत पतीच्या जवळीकीने आयुष्य उद्ध्वस्त केलं"