सध्या इतकेच केस..; रेड कार्पेटवर विग न घातलेल्या हिना खानने वेधलं सर्वांचं लक्ष
23 March 2025
Created By: Swati Vemul
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानवर कॅन्सरचे उपचार सुरू
हिनाला ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजचं झालं होतं निदान
किमोथेरपीमुळे तिने डोक्यावरील सर्व केस गमावले
त्यानंतर नेहमीच विग वापरणाऱ्या हिनाने एका कार्यक्रमात आपला वेगळाच अंदाज दाखवला
विग न घातला हिनाने तिच्या खऱ्या केसांमध्ये फोटोसाठी दिली पोझ
हे माझे खरे केस आहेत, सध्या इतकेच आले आहेत, असं हिना पापाराझींना म्हणाली
हिनाच्या या बिनधास्त अंदाजाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
'गुलाबी साडी' फेम प्राजक्ता घागने दिली गुड न्यूज; मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा