तू खूप हॉट दिसतेस गं, भाग्यश्री मोटेच्या दिलखेच अदांची चाहत्यांना पडली भुरळ

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे नेहमी तिच्या लुकने चाहत्यांना घायाळ करत असते

भाग्यश्री मोटेचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत 

भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटेने केस मोकळे सोडले आहेत 

भाग्यश्री मोटेच्या प्रत्येक लुकची सोशल मीडियावर चर्चा असते

पहा व्हिडीओ