नीता शिलीमकर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
नेहमी ती तिच्या चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
सध्या सोशल मीडियावर तिने तिचे गुढीपाडव्याचे फोटो शेअर केले आहेत
नीता शिलीमकरच्या या फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत
Tik-tok मधून नीता शिलीमकरने खूप प्रसिद्धी मिळवली आहे
पहा व्हिडीओ