नीता शिळीमकर एक प्रसिद्ध युट्यूबर आणि टिक-टॉक स्टार आहे
ती तिचे छोटे कॉमेडी व्हिडीओ तयार करून टिक-टॉकवर शेअर करते
नीता शिळीमकरचं सध्या वय 26 वर्ष असून ती नवी मुंबईत राहते
पण सध्या नीता ही लंडनमधील काही फोटो पोस्ट करत आहे
लंडनमधील व्हिडीओ नीताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
चाहत्यांना जोडून ठेवण्यासाठी ती तिचे हॉट फोटो शेअर करत असते
पहा व्हिडीओ