येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार 'फायटर' चित्रपट
19 January 2024
Created By: Swati Vemul
'फायटर' हा ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपट
चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी
हृतिक चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानियाच्या भूमिकेत
चित्रपटातील भूमिकेसाठी हृतिकला मिळाले तब्बल 50 कोटी रुपये
'फायटर'मध्ये दीपिका स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत
या भूमिकेसाठी दीपिकाला मिळाले 15 कोटी रुपये
'फायटर'मधील भूमिकेसाठी अनिल कपूर यांनी स्वीकारले 7 कोटी रुपये
अभिनेत्री बिपाशा बासूचा पती करण सिंह ग्रोवर यामध्ये पायलटच्या भूमिकेत
करणला या भूमिकेसाठी मिळाले दोन कोटी रुपये
अभिनेता अक्षय ओबेरॉयला चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाले एक कोटी रुपये
'फायटर'चं एकून बजेट तब्बल 250 कोटी रुपयांच्या घरात
'तारक मेहता..'च्या मिसेस रोशन सोढीवर भडकले नेटकरी; अभिनेत्रीकडून उत्तर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा