माझा नवरा गे... फराह खानच्या विधानाने खळबळ

माझा नवरा गे... फराह खानच्या विधानाने खळबळ

18 January 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
प्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खान सध्या बॉम्बगोळे टाकत आहे

प्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खान सध्या बॉम्बगोळे टाकत आहे (photo:social media)

वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने युट्यूब चॅनलला मोठा खुलासा केलाय

वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने युट्यूब चॅनलला मोठा खुलासा केलाय

लग्नापूर्वी मला शिरीष कुंदरचा राग यायचा, असं तिने म्हटलंय

लग्नापूर्वी मला शिरीष कुंदरचा राग यायचा, असं तिने म्हटलंय

मला वाटायचं की शिरीष गे आहे, सुरुवातीचे सहा महिने असंच वाटलं

पण नंतर हा आपला गैरसमज असल्याची कबुली फराहने दिलीय

पूर्वी त्याला खूप राग यायचा. त्यानंतर तो प्रचंड शांत व्हायचा

त्याच्या याच स्वभावाची चीड यायची, त्याचं असं वागणं टॉर्चर करायचं

त्याने गेल्या 20 वर्षात मला एकदाही 'सॉरी' म्हटलं नाहीये.