Credit: Kshama Bindu
गुजरातमधील क्षमा बिंदूने स्वत:सोबतच विवाह केला आहे
Credit: Kshama Bindu
क्षमा बिंदूने 11 जून रोजी स्वत: सोबत लग्न करण्याची घोषणा केली होती
Credit: Kshama Bindu
क्षमा बिंदूने जाहीर केलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच म्हणजे 8 जून रोजी स्वत:सोबत लग्न केले
Credit: Kshama Bindu
"मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मात्र मला नवरी बनायचं होतं अस तिने सांगितले
Credit: Kshama Bindu
क्षमाच्या काही खास मित्रांसह काही नातेवाईकांनी या लग्नाला हजेरी लावली होती
Credit: Kshama Bindu
Credit: Kshama Bindu