IMDb ने जाहीर केली टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सीरिजची यादी
12 December 2024
Created By: Swati Vemul
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही वेब सीरिज या यादीत अग्रस्थानी
'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सिझनने पटकावलंय दुसरं स्थान
'पंचायत 3' ही लोकप्रिय सीरिज या यादीत तिसऱ्या क्रमांकावर
'ग्यारह ग्यारह' ही सीरिज चौथ्या स्थानी
समंथा रुथ प्रभू आणि वरुण धवनची 'सिटाडेल: हनी बनी' पाचव्या स्थानी
'मामला लीगल है' या सीरिजने पटकावलं सहावं स्थान
'ताज़ा खबर- सिझन 2' वेब सीरिज सातव्या क्रमांकावर
'मर्डर इन माहिम' ही सीरिज आठव्या स्थानी
'शेखर होम' ही वेब सीरिज नवव्या क्रमांकावर
'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा दहाव्या स्थानी आहे
तैमुर-जेहसाठी करीनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली ही खास गोष्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा