आमिर खान-रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान अडकली लग्नबंधनात

4 January 2024

Created By: Swati Vemul

बुधवारी 3 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने केलं लग्न

आयराचा पती नुपूर शिखरे हा फिटनेस कोच

नुपूर जॉगिंग करत पोहोचला विवाहस्थळी

आयरा-नुपूरच्या या आगळ्यावेगळ्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा

शॉर्ट्स आणि बनियानवरच नुपूरने केली लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी

लग्नानंतर आयरा-नुपूरचा व्हिडीओ आला समोर

'नुपूर.. आधी अंघोळीला जा', आयराचा सल्ला

आयरा-नुपूरच्या हटके लग्नाबद्दल नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

प्रेम, आराम, सूर्यास्त अन् थंडी.. कतरिना-विकीच्या राजस्थान व्हेकेशनचे खास फोटो