ऐन लग्नावेळी आमिरची लेक स्टेज सोडून निघाली...

 12 January 2024

Created By : Manasi Mande

आमिरची लेक आयरा खान आणि नुपुरचं लग्न उदयपूरमध्ये झालं.

 स्टारकिडच्या या लग्नसोहळ्याची उदयपूरमध्ये मोठी धूम होती.

लेकीच्या लग्नाच्या वेळेस आमिर खान खूप इमोशनल झाला, त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

आयराने तिच्या लग्नाच्या एंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आमिर आणि माजी पत्नी किरण हे आयराला घेण्यासाठी उभे होतें.

व्हाईट गाऊनमध्ये समोर आलेल्या आयराने आई-वडिलांचा हात पकडला. पण तेवढ्यात..

फुलांचा बुके विसरल्याचं लक्षात आल्यावर आयरा तशीच मागे फिरली.

पण आमिरने तिला थांबवलं, तो स्वत: मागे जाऊन तिचा बुके घेऊन आला.

आयरा-नुपूरच्या लग्नाचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.