ईशा नेहमीच तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकमुळे चर्चेत असते.
जय मल्हार मालिकेतील ईशाचे बानु हे पात्र प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस उतरले होते
माझ्या नवर्याची बायको या मालिकेतील शनाया च्या भुमिकेतुन ईशा प्रसिध्दीच्या झोतात आली
आता लवकरच ईशा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे
शिवचरित्र अष्टकातील चौथे अष्ट ( चित्रपट )लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
सईबाई राणी सरकार ही मोठी भुमिका ईशा आता साकारणार आहे.
ईशाला नव्या भुमिकेत पाहायला चाहते उत्सुक आहेत