47 वर्षीय अभिनेत्री ईशा कोपिकर पतीपासून विभक्त

47 वर्षीय अभिनेत्री ईशा कोपिकर पतीपासून विभक्त

27 December 2023

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
हॉटेलियर टिम्मी नारंगसोबत ईशाने 2009 मध्ये केलं होतं लग्न

हॉटेलियर टिम्मी नारंगसोबत ईशाने 2009 मध्ये केलं होतं लग्न

लग्नाच्या 14 वर्षांनंतर ईशा आणि टिम्मीने घेतला घटस्फोट

लग्नाच्या 14 वर्षांनंतर ईशा आणि टिम्मीने घेतला घटस्फोट

ईशा आणि टिम्मी यांना 9 वर्षांची एक मुलगी

ईशा आणि टिम्मी यांना 9 वर्षांची एक मुलगी

ईशा आणि टिम्मीच्या मुलीचं नाव रियाना

पतीसोबत पटत नसल्याने घटस्फोट घेतल्याचं कारण समोर

याबद्दल सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची ईशाची प्रतिक्रिया

माझ्या खासगी आयुष्याचा आदर करा, ईशाची विनंती

कृष्णा कॉटेज, क्या कूल है हम, डॉनसारख्या चित्रपटांमध्ये केलंय काम

रुबिना दिलैकने पहिल्यांदाच पोस्ट केला जुळ्या मुलींसोबतचा फोटो, नावंही केली जाहीर